Jrd tata biography in marathi goat

जेआरडी टाटा : उद्यामशीलतेने झपाटलेला अवलिया उद्योजक | JRD Tata | कीर्ती परचुरे | Keerti Parchure

"‘जर घडणार्‍या गोष्टींकडे मानवी दृष्टीकोनातून पाहण्याची आपली तयारी असेल, तर इतरांनी घेतलेले निर्णय आपल्याला विपरीत वाटले, तरी ‘हाच निर्णय योग्य आहे’ या विश्वासातून इतरांनी ते घेतलेले असतात, हे आपण समजून घेऊ शकतो.’

हे उद्गार एरवी आपल्याला कुणा संताचे किंवा तत्त्वज्ञाचे किंवा एखाद्या शिक्षकाचे वाटले असते. पण हे उद्गार भारतातल्या एका महत्त्वाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांचं नाव - जेआरडी टाटा!

जेआरडींच्या मृत्यूला आज ३१ वर्षं झाली, पण आजही टाटांच्या समूहाचा पाया त्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांच्या आधारावर भक्कम उभा आहे. हा समूह देशातल्या जगातल्या काही श्रीमंत समूहांपैकी एक आहे, पण समूह म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेत किंवा टाटांच्या कोणत्याही वागण्यात कुठेच बडेजाव नाही; देखावा नाही. ते कायम आपल्या कामासाठीच ओळखले जात राहिले. ‘उद्योजक’ या बिरुदाला जागणारी आणि त्याला स्वस्त न करणारी ही तत्त्वं येणार्‍या उद्योजकांना किंबहुना आपल्या सगळ्यांना नक्कीच वाट दाखवत राहतील!"

JRD Tata: भारतासाठी जे चांगले तेच टाटांसाठी; स्वप्नांना पंखांचे बळ, देशाच्या पहिल्या एअरलाइन्स कंपनीची कहाणी

टाटा ग्रुपच नाही देशालाही मान मिळवून दिला

महान भारतीय उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (जेआरडी टाटा) यांनी केवळ भारतीय उद्योगाला नवीन उंचीवर नेले नाही तर एक थोर व्यक्ती म्हणूनची त्यांची आठवण केली जाते. २९ जुलै १९०४ रोजी पॅरिस येथे जेआरडी टाटांचा जन्म झाला ज्यांनी पुढे जाऊन टाटा समूहाचा १४ वरून ९५ कंपन्यांपर्यंत विस्तार केला. पोलाद, विमान वाहतूक, वीज, आयटी आणि ग्राहक उत्पादने यांसारख्या क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली मात्र भारत केवळ आर्थिक महासत्ता न राहता आनंदी देश बनला पाहिजे, असे त्यांचे मत होते.

लष्कराची नोकरी सोडून टाटा समूहात रुजू

जेआरडी टाटांचे वडील आरडी टाटा टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे व्यावसायिक भागीदार आणि नातेवाईक होते. त्यांची आई सूनी फ्रान्सची नागरिक होती. जेआरडी टाटांनी फ्रान्स, जपान, इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले. जेआरडी टाटा फ्रेंच सैन्यात काम करत होते आणि त्यांना तिथेच राहायचे होते, पण त्यांचे वडील नाखूष असल्यामुळे वडिलांच्या इच्छेला मान देत त्यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि टाटा ग्रुपमध्ये इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केली.

बिनपगारी नोकरी

चार देशांमधून जेआरडी टाटांनी चार पदव्या घेतल्या होत्या तरीही त्यांनी टाटा समूहात

जहांगिर रतनजी दादाभाई टाटा, सामान्यत: जे.आर.डी. टाटा म्हणून ओळखले जाणारे, हे भारतीय उद्योगपती आणि परोपकारी होते, ज्यांना भारतातील विमान वाहतूक आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी ओळखले जाते. २९ जुलै १९०४ रोजी पॅरिस, फ्रान्स येथे जन्मलेले टाटा प्रतिष्ठित पारसी कुटुंबातील सदस्य होते. हे कुटुंब टाटा समूहाशी संबंधित असून, आधुनिक भारताच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मानले जाते [१][२].

१८ व्या वर्षी पायलटचा परवाना मिळवणारे जे.आर.डी. टाटा हे पहिले भारतीय ठरले, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये नाविन्य आणि साहस यांचा आदर्श प्रस्तुत केला [३][४]. टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा अँड सन्सचे रूपांतर एका बहुराष्ट्रीय समूहात झाले, ज्याचा विस्तार स्टील, मोटारगाड्या आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आहे. यामुळे त्यांना द्रष्टा उद्योगपती म्हणून ओळख मिळाली [५][६].

टाटा यांची वारसा फक्त औद्योगिक क्षेत्रातच मर्यादित नाही, तर ते सामाजिक उत्तरदायित्व आणि नैतिक व्यवसाय पद्धतींसाठी देखील ओळखले जातात. त्यांनी भारतातील शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासात मोठी सुधारणा घडवून आणणाऱ्या अनेक कामगार सुधारणा आणि परोपकारी उपक्रमांचा प्रारंभ केला [६][७][८].

१९३२ साली टाटा एअरलाइन्सची स्थापना करून, त्यांनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठल

दि जुलै रोजी पॅरिस येथे जहांगीर रतनजी दादाभाई टाटा ऊर्फ जेआरडी टाटा यांचा जन्म झाला . रतनजी दादाभाई टाटा आणि त्यांच्या फ्रेंच पत्नी सुनी यांचे ते दुसरे अपत्य . जेआरडींचे वडील जमशेटजी टाटांचे चुलत भाऊ . आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण फ्रान्समध्ये गेले . पॅरिसमधील जॅन्सन डी सॅली स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले . दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाटांनी फ्रेंच सैन्यातून एक वर्षाचे अनिवार्य सैनिक शिक्षण प्राप्त केले होते .

लंडन , जपान , फ्रान्स आणि भारत येथे टाटांचे शिक्षण झाले . कॅथिड्रल आणि जॉन कोनॉन स्कूल मुंबई येथे ते शिकले . जेंव्हा त्यांचे वडील टाटा कंपनीत जॉईन झाले , तेंव्हा त्यांनी आपले कुटुंब लंडन येथे हलवले . जेआरडी टाटांच्या आईचा वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी मृत्यू झाला . त्यानंतर टाटांच्या वडिलांनी आपले कुटुंब भारतात हलवण्याचा निर्णय घेतला . त्यांनी टाटांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले . त्या दरम्यान ते फ्रान्सचे नागरिक असल्यामुळे त्यांना किमान एका वर्षासाठी फ्रान्सच्या सैन्यात दाखल होणे अनिवार्य होते . सैन्यातले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांची केंब्रिज येथून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती . पण त्यांच्या वडिलांनी त्यांना टाटा कंपनीत सामील होण्यासाठी भारतात परत बोलावले .

इ.स साली फ्रेंच नागरिकत्वाचा त्याग करून जेआरडी भारताचे नागरिक झाले आणि


Biographies you may also like

Jeremy scott autobiography Born into the eccentric decaying upper classes, Scott had a spectacularly successful life in advertising in the s and s until reinventing himself, first in Provence, .

Gauri pradhan biography wikipedia Gauri Pradhan is one of the most popular and richest TV Actress who was born on September 16, in India. Indian model and TV actress who is well-known for her character .

John w newstrom biography of albert einstein John W. Newstrom Obtuvo su doctorado en administración en la University of Minnesota, campus Minneapolis, y luego enseño en la Arizona State University. Actualmente imparte cursos de Missing: biography.

Sistar19 bora biography template Yoon Bo-ra (Korean:&#;윤보라; born December 30,), better known by the mononym Bora, is a South Korean singer, rapper, and actress. She is a former member of the South Korean girl Missing: template.

Scara de temperatura reaumur biography French scientist, elected to Académie Royale des Sciences of Paris in Published the results of his studies on iron and steel in His best-known invention was the alcohol thermometer .

Elvina ibru biography sample Actress: The Bling Lagosians. Elvina Ibru is known for The Bling Lagosians (), Black Harvest () and Letters to a Stranger ().Missing: sample.